Wednesday, May 9, 2007

जीवन

"जो त्या क्षणी उत्कटपणे आकंठ जगला त्याला नंतरच्या आयुष्यातल्या अनेक तापदायक क्षणांना सुसह्य करता येतं.
निरपेक्ष प्रेमानं काही व्यक्ती आपलं जगणं समृध्द करून जातात , पुढे आपण त्याच पुंजीवर जगत असतो "- प्रविण दवणे. (" अत्तराचे दिवस " )

1 comments:

ANANT said...

Sahi re dadya.........
Kelyane hot aahe adhi kelechi pahije.................

U Rock dear.............