Thursday, May 10, 2007

स्वप्नं

स्वप्नं ही अशी नसावीत की झोप संपता नाहीशी व्हावी ,

स्वप्नं अशी हवीत की जी पडल्यानंतर झोप नाहीशी व्हावी


स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
विश्वास उडाला कि आशा संपते ,
काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..

म्हणून स्वप्नं पहा , विश्वास ठेवा आणि काळजी घ्या , आयुष्य खूप सुंदर आहे..

1 comments:

ANANT said...

Swapnawat Satha ahe tujhyakade Sahityacha to asach wrdhingat hot jawo hi Sadichha............