खुप पैसा कमवणे ?

भरपूर प्रसिध्दी मिळवणे ?

प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणे ?

कोणताही पुरस्कार हाच फक्त यशस्वी असण्याचा पुरावा नव्हे.
तुम्ही एक यशस्वी मनुष्य आहात जर
१. तुमची समा़जातील प्रतिमा चांगली आहे.
२. तुमच्याकडून होणार्या चूका या दूर्मिळ असतात.
३. तुमची मुले तुमचा आदर करतात आणि तुम्हाला पाहताच खुष होतात
४. तुमच्या मित्रांचा तुमच्यावर विश्वास आहे.
५. तुम्हीही तुमच्या संकटाच्या वेळी त्यांच्यावर अवलंबून राहू शकता.
आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही जेंव्हा देवाच्या समोर उभे राहून म्हणू शकता की
" मी माझे पुर्ण प्रयत्न केले ".

0 comments:
Post a Comment