आपत्ती पण अशी यावी की त्याचा ही हेवा वाटावा,
व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये.
चांगलं दोन हजार फुटांवरून पडावं,
माणूस किती उंचावर पोहचला होता हे तरी जगाला समजेल
व. पु. काळे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
पारिजातकाचं आयुष्य मिळालं तरी..लयलूट करायची ती सुगंधाचीच...
1 comments:
Speechless.........
Hyatun barech kahi ghenyasarakhe ahe ani ho te amhi ghetalay bara ka.............
Dhanyawad
Post a Comment