Friday, May 25, 2007

प्रश्न

प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,
कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच,
पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत,
मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच...

व.पु. काळे (वपुर्झा)

1 comments:

ANANT said...

Speechless...........
He aala nawhata kadhi majhya wachanat ............hyatun baryach prashnanchi uttara milali mala aaj..........

Dhanyawad re Mitra..........