मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारखे असायला हवे ,
त्याची कितीही जाळी झाली तरी ते पान जीवनाच्या पुस्तकात
आयुष्यभर जपून ठेवायला हवे.
जीवन हे एका समुद्राप्रमाणे आहे , ह्रदय हा किनारा अन् मित्र हे लाटांप्रमाणे
हे महत्वाचे नाही की लाटा किती आहेत ? महत्वाचे म्हणजे..
" किती लाटा किनार्यास स्पर्श करून जातात .."
असावं कोणीतरी आपली वाट पाहणारं.
आपल्यावर रागावून स्वतःच माफी मागणारं
आपल्यातच स्वतःला हरवून जाणारं
असावं कुणीतरी मनातल्या मनात
मैत्रीचं नातं हळूवार जपणारं..
Subscribe to:
Post Comments (Atom)

2 comments:
Chaanach re........
Maitri kashi aasawi hyach surekh warnan ahe............
सगळीच नाती रक्ताचि नसतात............
काही नाती ह्र्दयाची असतात..........
असतात लाखो मित्र ,पण मनाला समजू घेणारे क्वचितच असतात..........
Post a Comment